वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. गाडगेबाबा यांचे जीवन हाच एक संदेश आहे. त्यांनी आयुष्यभर जनकल्याणाचा विचार केला. समाजातील वाईट चालीरिती हद्दपार व्हाव्यात यासाठी प्रबोधन केले. त्यांची दशसुत्री जनकल्याणाचा मार्ग दाखविते. या दशसुत्रीनुसारच आमची वाटचाल सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.
कार्तिक पौर्णिमे निमित्ताने भाविकांनी घेतले श्री कार्तिक स्वामींचे दर्शन….!
श्री शिवपार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव, श्री गजाननाचे ज्येष्ठ भ्राता श्रीकार्तिकेय/कार्तिकस्वामी...


