Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची पुण्यतिथी साजरी

Feb 26, 2022


स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची पुण्यतिथी मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने नांदगाव तालुक्याचे आमदार मा. सुहासअण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेना संपर्क कार्यालय येथे साजरी करण्यात आली.
यानिमित्त आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.यावेळेस उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मौलाना अबुल कलाम आझाद यांना आदरांजली वाहिली. यावेळेस आमदार सुहासअण्णा कांदे,शिवसेना शहरप्रमुख मयुरभाऊ बोरसे, राजाभाऊ भाबड, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती चे अध्यक्ष कयामभाई सैय्यद, योगेश इमले, जाफर मिर्झा, अमीमभाई पटेल गोटू केकाण, इरफानभाई मोमीन, पिंटूभाऊ वाघ, अज्जू शेख,नीतीन सानप,निशांत पाटील,ललित रसाळ,मच्छिन्द्र सांगळे,लोकेश साबळे,सचिन दरगुडे व इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]