एअर इंडियाचे AI-1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई) युक्रेन मध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन काल रात्री मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री आठच्या सुमारास दाखल झाले. विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व शासनाचे आभार मानले आहेत.
सेवा निवृत्तांच्या शिक्षक भरतीला शिक्षकांचा विरोध व लाक्षाणिक उपोषण
नांदगाव : मारुती जगधने ० ते २० पट संख्या असलेल्या जिल्हापरीषद शाळेवर सेवा निवृत्त व डि एड बि एड...











