Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड नगरपरिषद व पंचायत समिती, नांदगाव यांचेमार्फत संयुक्तिक फिरत्या वाहनाद्वारे कोविड लसीकरण मोहिम

Mar 6, 2022

मनमाड नगरपरिषद व पंचायत समिती, नांदगाव यांचेमार्फत संयुक्तिक पणे संपूर्ण शहरात फिरत्या वाहनाद्वारे कोविड लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.

दि. ७  ते १२ मार्च २०२२ याकालावधीत शहरातील विविध प्रभागात फिरते वाहनाव्दारे  कोविड लसीकरणाचा १ ला, २ रा आणि बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

तरी शहरातील नमुद प्रभागातील नागरिक यांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा.

सोबत- प्रभागातील लसीकरण माहीती तक्ता.

प्रशासक तथा मुख्याधिकारी
मनमाड नगरपरिषद, मनमाड

तालुका आरोग्य अधिकारी
पंचायत समिती, नांदगाव

अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]