मनमाड शहर महाशिवरात्र उत्सव समितीच्या पुढाकाराने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर दत्त मंदिर प्रांगणात कूपनलिका खोदण्यात आली.उत्सव समिती अध्यक्ष दिनेश (गोटू) केकान तसेच उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
राशी भविष्य : १९ जून २०२५ – गुरुवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...











