मनमाड शहर महाशिवरात्र उत्सव समितीच्या पुढाकाराने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर दत्त मंदिर प्रांगणात कूपनलिका खोदण्यात आली.उत्सव समिती अध्यक्ष दिनेश (गोटू) केकान तसेच उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
फलक रेखाटन : मराठी नववर्ष गुढीपाडवा
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होतो. नवसंकल्प करत प्रगतीकडे वाटचाल...






