Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

संस्कार खेळवाडीत जागतिक महिला दिन जल्लोषात साजरा

Mar 8, 2022

संस्कार खेळवाडीत जागतिक महिला दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
विषय – नारीशक्ती -मी लक्ष्मी, अन्नपूर्णा, सरस्वती…
महिला पालकांनी उत्तम सहभाग नोंदवत खूप सुंदर पद्धतीने वक्तृत्व सादर केले या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ रजनी स्वप्नेश भभुधरतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ कविता अहिरे तसेच या दोघींनी परीक्षक म्हणून ही जबाबदारी पार पाडली, सौ वैशाली मनोहर भोसले यांनी सूत्रसंचालन केले. नारीशक्ती मी लक्ष्मी अन्नपूर्णा सरस्वती या विषयावर महिला पालकांनी विस्तृत आणि खूप सुंदर पद्धतीने विचार मांडले या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सौ सुप्रिया किरण लिंगायत
द्वितीय पारितोषिक सौ.पूजा अमोल बोथरा
तृतीय पारितोषिक सौ.शितल अविनाश शिरसाठ
व उत्तेजनार्थ सौ.उज्वला विजय पाटील
यांना देण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन श्री उमेश कुलकर्णी आणि संस्कार खेळवाडी परीवाराने केले.
पालकांनी आम्हाला बोलण्यासाठि प्रोत्साहन व मंच उपलब्ध करून दिला त्यासाठी शाळेचे कौतुक केले.
सौ रजनी भुधर यांनी शाळेतील होणार्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचे कौतूक केले, मनमाडमध्ये अशी अभिनव पद्धतीने कार्य शाळा करते हे मनमाडचे भाग्य आहे.तसेच या शाळेत जास्तीत जास्त बालकां सोबतच पालकांचाहि सर्वांगिंण विकास साधला जावा यासाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

भारताच्या सार्वभौमत्व आणी अखंडतेला बाधा पोहचविणाऱ्या 232 चिनी ॲप्स वर भारत सरकार घालणार बंदी

भारताच्या सार्वभौमत्व आणी अखंडतेला बाधा पोहचविणाऱ्या 232 चिनी ॲप्स वर भारत सरकार घालणार बंदी

केंद्र सरकारने व्यापक पातळीवर चीनी कंपन्यांशी संबंधीत ॲप्सवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. 'तातडी' आणि...

read more
जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई आहेर व आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई आहेर व आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या पाचव्या राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेची सुरवात 40...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]