आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पी एच सी सेंटर संभाजी नगर मनमाड येथील महिला नर्स स्टाफचा व्हिक्टरी ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी व्हिक्टरी ग्रुपचे सदस्य संदीप सिनकर , माजी नगरसेवक विनोद ठाकरे , एकनाथ बोडखे , विशाल निकम , अजय गवळी , विक्रम चव्हाण, आण्णा सोनवणे , संदीप देशमुख , प्रशांत कापसे आदी सदस्य उपस्थित होते.










