Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मुरलीधर नगर येथे जागतिक महिला दिन साजरा

Mar 9, 2022

मनमाड : मुरलीधर नगर येथे जागतिक महिला दिन केक कापुन उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी येथील डायमंड सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रत्नदिप पगारे यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या , लहान मुली आणि महिलांच्या हस्ते केक कापुन आणि फटाक्यांची आतिषबाजी करून महिला दिन साजरा करण्यात आला . या प्रसंगी एफ सी आय येथील मॅनेजर श्रीमती आशा ठाकरे , उषा उगले , वत्सला केदारे , आशा शार्दुल , रेश्मा पगारे , गौरी जगताप , मीना चांगटे , आचल म्हस्के , गायत्री उगले , आशा , केदारे , सुनीता सोनवणे , सपना ठाकरे , प्रियंका बुरकूल , सुरेखा शार्दुल , फैनिझा पठाण आणि डायमंड सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

आज सकाळी मनमाड हून जवळच असलेल्या अनकाई किल्ल्यावर इंद्रध्वज चे अप्रतिम दृश्य मनमाड चे प्रसिद्ध...

read more
आमदार आपल्या दारी

आमदार आपल्या दारी

आज मनमाड येथे शेजवळ आयटीआय, १४ नंबर शाळेजवळ आमदार आपल्या दारी शिबिर उत्साहात संपन्न झाले. या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]