उत्तर प्रदेशातील भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांचा विजय अन् महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील विक्रमाची चर्चा होत आहे.
पंकज सिंह यांनी नोएडा मतदारसंघात तब्बल
एक लाख 81 हजार 513 मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम केलला आहे. त्याआधी हा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता.
उपक्रमशील शाळा पुरस्कार दरेगाव येथील जि.प.प्राथमिक शाळेस प्रदान
दरेगाव(प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने दिला जाणारा उपक्रमशील शाळा हा...











