उत्तर प्रदेशातील भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांचा विजय अन् महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील विक्रमाची चर्चा होत आहे.
पंकज सिंह यांनी नोएडा मतदारसंघात तब्बल
एक लाख 81 हजार 513 मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम केलला आहे. त्याआधी हा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता.
बिझनेस फंडा – सुखांत अंत्यसंस्कार कंपनी करतेय विधिवत धार्मिक संस्कार
प्रत्येक धर्मांमध्ये माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत केल्या जाणाऱ्या धार्मिक संस्कार व...











