loader image
[ays_poll id=7]

मनमाडला १९ व २० मार्च रोजी कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Mar 12, 2022

मनमाड – अशोक क्रिडा मंडळाच्यावतीने दिनांक 19 व 20 मार्च रोजी मनमाड शहर पातळीवरील कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून बुधलवाडी येथील अशोक क्रिडा मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक बु.अशोक किसन संसारे यांच्या स्मरणार्थ आयु.सचिन अशोक संसारे यांच्यातर्फे रुपये 3000/- व चषक द्वितीय पारितोषिक बु.दिनकर विठ्ठल केदारे यांच्या स्मरणार्थ आयु.रामुभाऊ दिनकर केदारे यांच्यातर्फे रुपये 2000 /- व चषक तर अविनाश गरुड यांच्यावतीने तृतीय पारितोषिक रुपये 1000 /- व चषक देण्यात येणार आहे.तसेच माजी कबड्डीपट्टू बु.अशोक सुक्राम गांगुर्डे यांच्या स्मरणार्थ शिस्तबद्ध संघास गौरविण्यात येणार आहे.नमोद हिरे व सुबोध भोसले यांच्यातर्फे उत्कृष्ट पकड ,उत्कृष्ट रायडर ,सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी बक्षिसे दिली जाणार आहेत नाशिक जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने व नियमानुसार होणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन अशोक क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.