loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १९ मार्च २०२२ !

Mar 19, 2022


मेष :- घरातील वातावरण चांगले राहील. मनातील इच्छा बोलून दाखवाल.

वृषभ :- नवीन योजनांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. पुढील गोष्टींचे नियोजन करावे लागेल.

मिथुन :- जुनी उधारी वसूल होईल. घरातील वातावरण चांगले राहील.

कर्क :- हातातील काम फलदायी असेल. व्यापारी वर्गाला चांगला दिवस.

सिंह :- व्यावसायिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. कार्यक्षेत्रात वाढीव मेहनत घ्यावी लागेल.

कन्या :- बोलताना तारतम्य बाळगा. संयमाने परिस्थिती हाताळावी.

तूळ :- मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल. नवीन प्रकल्पावर काम सुरू करावे. व्यावसायिकांना चांगला लाभ होईल.

वृश्चिक :- अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणुकीला चांगला काळ आहे.

धनू :- स्वत: तारतम्य बाळगून विचार करावा. कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे.

मकर :- काम आणि वेळ यांचा समन्वय साधावा. चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालू नका.

कुंभ :- कामाच्या बदललेल्या स्वरूपाशी जुळवून घ्या. समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लावून घेऊ नका.

मीन :- अंग मेहनतीला मागे हटु नका. नवीन संपर्कातून काही गोष्टी समोर येतील.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.