महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी नागपूरमध्ये बोलताना एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत तरुणांना वाढीव गुण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच या संदर्भातील जीआर काढण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मनमाड– येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये माता पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट सौं.निकम आम्रपाली ,शाळेचे...







