loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत नवीन सात राष्ट्रीय विक्रमांसह आकांक्षा व्यवहारे ला सुवर्णपदक

Mar 21, 2022

भुवनेश्वर ओरिसा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युथ ज्युनिअर, सिनियर, वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळा व गुरू गोविंद सिंग हायस्कुलची विद्यार्थीनी आकांक्षा किशोर व्यवहारे हिने सलग दुसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. 40 किलो वजनी गटात भारतातील 17 खेळाडूंनी सहभाग घेत स्पर्धेत चुरस निर्माण केली.आकांक्षा ने स्नॅच च्या पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी करताना 53 किलो स्नॅच, दुसरा प्रयत्न नवीन राष्ट्रीय विक्रम 56 किलो व तिसऱ्या प्रयत्नात पुन्हा एकदा नवीन राष्ट्रीय विक्रम करीत स्नॅच मध्ये 58 किलो वजन उचलून नवीन विक्रम स्थापित केला. क्लीन जर्क या प्रकारात ही 63 किलो च्याआपल्या पाहिल्या प्रयत्नात पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम स्थापित करून दुसऱ्या प्रयत्नात 66 किलो व तिसऱ्या प्रयत्नात 69 किलो वजन क्लीन जर्क मध्ये उचलून एकूण दोन्ही प्रकारात 127 किलो वजन उचलीत सात राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत ऐतिहासिक कामगिरी बजावली एकाच स्पर्धेत सात राष्ट्रीय विक्रम स्थापित करणारी आकांक्षा महाराष्ट्रातील पहिलीच खेळाडू ठरली आहे.
यशस्वी खेळाडूस छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे एन आय एस प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जयभवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड, प्रा दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर ,सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी,प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर.एन.थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका एस. एस. पोतदार यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.