“वतन से बडा कोई धर्म नहीं होता, और तिरंगे से बडा खूबसुरत कोई कफन नहीं होता,,,!”
२३ मार्च हा दिवस शहिद दिन म्हणून भारतभर पाळला जातो. २३ मार्च १९३१ रोजी भारत मातेचे सुपुत क्रांतिवीर सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांना या दिवशी फाशी देण्यात आली म्हणून हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या तिघा क्रांतिवीरांनी हसत- हसत मृत्यूला कवटाळले. त्यांचे हे बलिदान देश कदापि विसरू शकणार नाही. या शहीद क्रांतिवीरांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !
फलक रेखाटन – देव हिरे.
(कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता
राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...











