loader image
[ays_poll id=7]

कला शिक्षकाचे फलक रेखाटनातून क्रांतीवीरांना अभिवादन

Mar 23, 2022

“वतन से बडा कोई धर्म नहीं होता, और तिरंगे से बडा खूबसुरत कोई कफन नहीं होता,,,!”
    २३ मार्च हा दिवस शहिद दिन म्हणून भारतभर पाळला जातो. २३ मार्च १९३१ रोजी भारत मातेचे सुपुत  क्रांतिवीर सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांना या दिवशी फाशी देण्यात आली म्हणून हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या तिघा क्रांतिवीरांनी हसत- हसत मृत्यूला कवटाळले. त्यांचे हे बलिदान देश कदापि विसरू शकणार नाही. या शहीद क्रांतिवीरांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !
  फलक रेखाटन – देव हिरे.
(कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.