केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
राशी भविष्य : ११ फेब्रुवारी २०२४ – रविवार
मेष : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर...











