केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवरील पोखरी येथे गोमांस जप्त
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव शहरापासून जवळच असलेल्या छत्रपती संभाजीनगर रोड वरील पोखरी फाटा येथे...











