केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सोशल मीडिया च्या आक्रमण काळात ही मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय...










