केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
राशी भविष्य : २१ जुलै २०२३ – शुक्रवार
मेष : धार्मिक कार्यात सहभाग होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल....









