केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
नांदगाव तालुका शिवसेना ठाकरे गटाची बैठक संपन्न
नांदगाव - फिनिक्स पक्षासारखे पुन्हा उभे राहत तळागाळात पोचण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करावयाची आहे....










