केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
राशी भविष्य : २७ जून २०२३ – मंगळवार
मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वृषभ : संततीचे प्रश्न मार्गी...











