केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
राशी भविष्य : २१ जानेवारी २०२३ – शनिवार
मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : महत्त्वाचे...










