केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
नांदगाव बाजार समिती मध्ये मक्याची विक्रमी आवक
नांदगांव ( ) – नांदगांव बाजार समिती मध्ये मका शेतमालाची आवक गेल्या आठवड्यापासून दिवसेंदिवस वाढत...








