Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड नगरपालिकेत शहिदांना अभिवादन

Mar 23, 2022

आज शहिद दिनानिमित्त आपल्या देशासाठी व मातृभुमीच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे शहिद भगतसिंग , राजगुरु , सुकदेव यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करतांना कार्यालयीन पर्यवेक्षक अशोक पाईक ,लेखापाल नाना जाधव,पापुचे अभियंता अमृत  काजवे,इले.अभियंता मनोज मोरे ,ओढेकर ,कामगार सेना अध्यक्ष नितीन पाटील, रविंद्र वाघले ,रविंद्र थोरे,सुशांत राजगुरु,राजेंद्र जाधव हे उपस्थीत होते.

अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]