मनमाड शहरातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की दिनांक 26/3/2022 रोजी वेळ – सकाळी 9.30 am ते सायंकाळी 5 pm वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक न.प.शाळा क्र.15 याठिकाणी मनमाड नगरपरिषद च्यावतीने covid लसीकरण सुरू आहे.
Covishield व Covaxin या लसीचे 1ला 2 रा व 3 रा डोस लसीकरणाचे सत्र आयोजित करण्यात आले असून *ज्यांचे वय 18 वर्ष वरील आहे. असे सर्व लाभार्थी प्रथम डोस साठी व प्रथम डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेले आहेत त्यांनी दूसरा डोस सदर वेळेत घ्यावे..
तसेच precaution डोस (तिसरा dose) करिता- – सर्व FLW/ HCW व 60 वर्ष वरिल सर्व लाभार्थी ज्यांना दुसरा डोस घेऊन 9 महीने पूर्ण झालेले असे सर्व लाभार्थी यांनी सदर सुचित वेळेत लसीकरण केंद्रावर येऊन लस घ्यावी.
🛑 फलक रेखाटन दि.८ मार्च २०२४. महाशिवरात्री व जागतिक महिला दिन
तू सृष्टी ,तू दृष्टी ,तू भक्ती,तू शक्ती, तू महाकाल तू महाकाली ,तूच देव,,, तूच देवी ,,,,, तूच...








