Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

संजय वाघ यांच्या स्मृतीदिनी मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिका ग्रंथ भेट

Mar 26, 2022


बडेजाव मिरवण्यासाठी अनेक लोक अनाठाई खर्च करत असून लग्न विवाह सोहळे व अनेक प्रकारचे सण उत्सव महोत्सव यात होणारा खर्च हा व्यर्थ जात असून अनाठायी खर्च टाळून विधायक कार्यास मदत करून घर,परिवार व विविध मंडळ संस्था संघटनांनी लोकोपयोगी सार्वजनिक वाचनालय,अभ्यासिका,पाणीपुरवठा योजना-साधन सुविधासाठी आर्थिक-वस्तू स्वरूपात मदत देऊन आपल्या पूर्वजांच्या स्मृति जपाव्यात असे आवाहन महेंद्र गायकवाड अंगणगाव(येवला) येथील सामाजिक कार्यकर्ते संजय वाघ यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
येथील कॅप्टन विष्णू साळुंखे व लेखक साहित्यिक प्रताप साळुंके यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तिभुमी अभ्यासिका यांस वाचनीय ग्रंथसंपदा भेट देण्यात आली येवला येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येथे सुरू असलेल्या येवला तालुक्यातील शेतकरी कामगार,कष्टकरी,वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मोफत स्पर्धा परीक्षा तयारी केंद्र व मार्गदर्शन सुरू असून या स्तुत्य उपक्रमाची दखल निफाड तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रताप साळुंखे यांनी घेऊन बौद्धाचार्य,धम्म व तथा संविधान संवर्धक महेंद्र गायकवाड सर यांच्या हस्ते व बेबीताई संजय वाघ,संतोष वाघ यांच्या हस्ते ग्रंथ भेट देण्यात आली. मुक्तीभूमी वाचनालय कर्डक अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ यांनी ग्रंथ भेट स्वीकार केली.
प्रथमतः बौद्धचार्य महेंद्र गायकवाड यांनी धम्मप्रवचन दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन मिलिंद गुंजाळ यांनी केले.
मुकुंद पगारे यांनी मनोगत व्यक्त केले.अमोल गुंजाळ,शाहीर काशिनाथ चव्हाण यांनी प्रबोधन गीते सादर केली.बाळासाहेब वाघ,राजेंद्र वाघ,रोहन वाघ,बाबासाहेब दूनबळे,संदीप गायकवाड,सोमनाथ मढवई,कवी प्रदीप पाटील,विजय पगारे,निलेश थळकर,शितल पवार,कोमल बच्छाव,सारिका टपाळ,ज्योती ताई दूनबळे,कविता जाधव आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]