loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय पोषण पंधरवडा पाककृती उपक्रमाचे सर्वच स्तरावर कौतुक

Mar 27, 2022


राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२२ चे कालावधीत लाभार्थींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पाककृती तयार करतात. अंगणवाडी मदतनिस वंदना नारखेडे सर्वच स्तरावर या अभिनव उपक्रमाचे होते आहे कौतुक

शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२.. दिनांक २१ मार्च ते ०४ एप्रिल २०२२ या कालावधीत राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२२ सर्वत्र साजरा केला जातो आहे..पोषणाच्या वर्तनात बदल घडवून आणणेसाठी जन आंदोलन उभारले जात आहे..यात विविध थीमवर आधारीत उपक्रम राबवून सोशल मिडियाचा जास्तीत-जास्त वापर करुन जनजागृती केली जात आहे.. नारखेडे या पोषण महिन्याचे औचित्यसाधून लाभार्थींना पोषणासाठी उपयुक्त ठरणा-या पाककृती बनवून त्या व्हाट्सअपगृपद्वारे पालकांपर्यंत पोहोचवत आहेत.जेणेकरुन इतर नागरिकांनाही याचा फायदा व्हावा…..वंदना नारखेडे यांच्या या अभिनव उपक्रमाचे पालकवर्गाकडून कौतुक केले जात असल्याची व त्यांच्या पाककृतींना पोषण महिना सप्टेंबर २०२१ मध्ये मुंबई स्वयंपाकघर व शिदोरी उपक्रमात स्थान मिळाले असल्याची माहिती मुख्यसेविका शितल गायकवाड यांनी दिली..


अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.