loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २८ मार्च २०२२ !

Mar 28, 2022


मेष :- कर्ज प्रकरणे सध्या टाळावीत. जोडीदाराशी हितगुज करता येईल. कामाचा योग्य मोबदला मिळेल.

वृषभ :- व्यवसायातून चांगला लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. गैरसमजाला बळी पडू नका.

मिथुन :- कामात वारंवार बदल करू नका. वेळ व काम यांचे गणित जुळवावे लागेल.

कर्क :- धार्मिक गोष्टींची आवड पूर्ण कराल. गैरसमजाला खतपाणी घालू नका.

सिंह :- अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनमोकळ्या गप्पा होतील.

कन्या :- वैवाहिक सौख्यात भर पडेल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

तूळ :- क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड करू नका.  हातातील अधिकाराची जाणीव ठेवा.

वृश्चिक :- स्व‍च्छंदीपणे वागाल. जुगारातून लाभ संभवतो. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.

धनू :- घराचे सुशोभीकरण काढाल. प्रवासाचा आनंद घेता येईल. मानसिक शांतता लाभेल.

मकर :- संयमी विचार करावा. कलेचे कौतुक केले जाईल. हातून एखादे सत्कार्य घडेल.

कुंभ :- बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. अति श्रमामुळे थकवा जाणवेल.

मीन :- तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.