- १ एप्रिलपासून लोकांना औषधांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. एनपीपीएने औषधांचे दर मंजुरी दिली – तर केंद्र सरकारने याला हिरवा कंदील दिला आहे.
- दर किती टक्यांनी वाढतील ?
- तसे पहिले तर देशातील एक हजारहून अधिक औषध निर्मात्या कंपन्यांनी एकत्र येऊन – सरकारला अनुसूचित औषधांच्या किमती १० टक्क्यांनी
- तर इतर औषधांच्या किमती २० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली होती – मात्र सध्या १ एप्रिलपासून एनपीपीएने औषधांचे दर – १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे
दि.२२ मार्च २०२४.💧💧💧💧जागतिक जल दिवस. 💧 जल है तो कल है,,,,
पाणीटंचाई चा प्रश्न आज सर्वांसोमोर आ वासून उभा आहे. पावसाचे कमी प्रमाण, ग्लोबल वार्मिंग मुळे...











