loader image
[ays_poll id=7]

उच्च शिक्षण ‘कला अध्यापन’ अभ्यासक्रमात कलाशिक्षक श्री.देव हिरे.यांच्या सुंदर फलक रेखाटनाचा समावेश.

Mar 30, 2022

कला विषयाचे ए.टी.डी.,डिप. ए.एड., ए.एम., डी.एड. या उच्च शिक्षणातील ‘कला अध्यापन’ अध्यापन पुस्तिकेची मराठी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली. या कला विषयक अभ्यासक्रम पुस्तिकेत ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक. शाळेतील कलाशिक्षक श्री.देव हिरे.यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर रेखाटलेल्या सुंदर फलक रेखाटनाचा समावेश करण्यात आला आहे.
जगताप पब्लिसिंग हाऊस पुणे, चे प्राध्यापक श्री.जयप्रकाश जगताप सर यांनी शालेय जीवनात फलक रेखाटन हा एक अविभाज्य घटक आहे हे जाणून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फलक रेखाटन माहिती व महत्त्व समजावे आणि फलक रेखाटनास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने कला अभ्यासक्रम पुस्तिकेत श्री.देव हिरे यांच्या सुंदर चित्रमय फलक रेखाटनास स्थान दिले आहे. ही आनंदाची बाब आहे.
या निमित्ताने उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी,शिक्षक व कलाशिक्षक यांना फलक रेखाटन करण्याचे प्रोत्साहन मिळणार आहे.

माझ्या ग्रामीण भागातील शाळेतील फळ्यावर केलेल्या फलक रेखाटनास उच्च शिक्षण कला अध्यापन अभ्यासक्रमात स्थान मिळणे हे माझ्यासाठी ,माझ्या शाळेसाठी व माझ्या संस्थेसाठी खूप अभिमानाची बाब आहे.’ माझ्या फलक रेखाटनास कला उच्च शिक्षण अभ्यासक्रमात स्थान दिल्याबद्दल जगताप पब्लिशिंग हाऊस पुणे,चे प्राध्यापक श्री.जयप्रकाश जगताप सर यांचे मनस्वी धन्यवाद ! – देव हिरे.(कलाशिक्षक)

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.