loader image
[ays_poll id=7]

१० मार्च पर्यंत ई-दर्शन पास व्यवस्थेद्वारेच दर्शन सुरु राहील ;श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव

Apr 1, 2022


शासन निर्देशानुसार मा. जिल्हाधिकारी, बुलडाणा यांनी दि.०१/०४/२०२२ रोजी धार्मिक स्थळे भाविकांसाठी पूर्ण क्षमतेने पूर्ववत खुली करण्यासंबंधी आदेश जारी केले आहेत.
परंतू दि. १०/०४/२०२२ पर्यंत ई-दर्शन पास नोंदणी झालेली असल्यामुळे या काळात ई-दर्शन पास व्यवस्थेद्वारेच दर्शन सुरु राहील.

श्री संस्थेद्वारा कोविड काळामध्ये नियमानुकूल केलेली विशिष्ट दर्शन व्यवस्था पूर्णपणे काढून, श्री दर्शन व्यवस्था पुर्ववत प्रस्थापित करण्यासाठी ..
दि. ११ एप्रिल पासून १३ एप्रिल पर्यंत श्रींचे मंदिर दर्शनासाठी बंद राहील.

गुरुवार दि. १४ एप्रिल पासून श्री दर्शन सुविधा नित्याप्रमाणे पुर्ववत ( विना पास ) खुली होईल.

तथापि दि. ०२ ते १० एप्रिल २०२२ या कालावधित श्रीरामनवमी उत्सव असल्यामुळे श्री संस्थानच्या धार्मिक प्रथा-परंपरेनुसार उत्सव मर्यादीत स्वरुपात साजरा करण्यात येईल. कृपया भाविकांनी याची नोंद घ्यावी, ही

टिप :- भक्तनिवास व तेथील सोयी-सुविधा नित्त्याप्रमाणे सुरु राहतील.

श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव जि. बुलडाणा
(पब्लिक ट्रस्ट रति. नं.एस०चल)


अजून बातम्या वाचा..

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.