loader image
[ays_poll id=7]

रांगोळी ऑन न्यूज पेपर : 11 एप्रिल 2022 महात्मा ज्योतिबा फुले जयंती

Apr 11, 2022

रांगोळी ऑन न्यूज पेपर 11 एप्रिल 2022 आद्य समाज सुधारक, समाजातील तळागाळातिल् घटकांनपर्यंत शिक्षण पोहचविणारे ,शिक्षणाचे महामेरू, सत्यशोधक समाजाचे क्रांतिसूर्य, भारतीय स्रि शिक्षणाचे प्रणेते, महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन !!–देव हिरे (कलाशिक्षक, ‘ शिक्षण मंडळ भगूर ‘ संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.