यावेळी महापुरुषांच्या फोटो ला पुष्पहार अशोक गरुड व संजय ताठे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष गटरी, अतिरिक्त सचिव रमेश पगारे, भास्कर सोमासे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अजय माळवतकर, भिमराव कोल्हे,संजय सोनवणे, प्रकाश दांडगे, विनोद अढागळे,निदीम सैय्यद, हेमंत सांगळे, किरण वनिसं,किरण वाघचौरे,सागर गरूड, गणपत गायकवाड, गिरीश पाटील,सागर सानप,किरण वाघ, राहुल कुमार, रोहित कुमार, राकेश खेरै,बाळु आहेर,अवदकुमार कुमार आदी उपस्थित होते.
मनमाड शहरात श्री गणेश जयंती भक्तिभावाने साजरी
मनमाड शहरातील श्री गणेश मंदिर आणि गणेश मंडळांकडून श्री गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली....











