Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Apr 14, 2022

सिम्बॉल ऑफ नॉलेज, भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांनी नेहमी बहुजन समाज्याला शिक्षणाचा महत्व समजुन दिलेला आहे,

शिका,संघटित व्हा,संघर्ष करा, बोलतांना बाबा साहेब आंबेडकरांनी शिक्षणाला पहिला महत्वाचा स्थान  दिला आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो कोणी प्राशन करेल,तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, 

 बाबा साहेबांचे असे अनेक वाक्य शक्षणाचे महत्व पटवून देणारे आहे, 

  वंचित बहुजन आघाडी तर्फे सिम्बॉल ऑफ नॉलेज,डॉ बाबा साहेब आंबेडक जयंतीला कुठलाही बोर्ड बैनर DJ चा वायफळ खर्च न करता, मौलाना अब्दुल कलाम आझाद,ईकरा उर्दू नगरपरिषद शाळेत आर्थिकदृष्ट्या दुरबल गरजू विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे,

या वेळी शहराध्यक्ष ऍड आम्रपाली निकम, जिल्हा सचिव कादिर शेख, जिल्हा उपाध्यक्ष आ,शहर सचिव अनवर मंसुरी,शहर उपाध्यक्ष अमोल केदारे,अतुल वानखेडे, व इतर पदाधिकारी उपस्तीत होते,

अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]