Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मुस्लिम लायब्ररी मनमाड,मुस्लिम बांधवांन तर्फे वर्ल्ड सिम्बॉल ऑफ नॉलेज,भाररत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली,

Apr 15, 2022

डॉ बाबा साहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेत भारताच्या प्रत्येक नागरिकाला मौलिक अधिकार दिलेला आहे,समता न्याय बंधुता हे संविधाना मुळे प्राप्त झाला आहे, डॉ बाबा साहेबांचे या भारतावर खूप मोठे उपकार आहे,ते संपूर्ण भारताला मिळून देखील परत फेड करता येणार नाही, मनोगत व्यक्त करतांना फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच कार्यध्यक्ष फिरोज भाई शेख तर्फे सांगण्यात आले,या वेळी
नगरसेवक गंगादादा त्रिभुवन,ऍड प्रमोद आहिरे,बापू भाऊ वाघ,मुस्लिम लायब्ररी चे पदाधिकारी एम सलीम शेख,मौलाना तौसिफ,यांनी देखील मनोगत व्यक्त केली, या वेळी वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा सचिव कादिर शेख तर्फे सांगण्यात आले की ऍड प्रकाश आंबेडकर साहेब यांनी प्रेषित साहेब बिल,ड्राफ्ट बनविले आहे,अन ते आमदार कपिल पाटील यांच्या मार्फत महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आले आहे, धार्मिक प्रतीकांचा वापर करून दंगल भडकविण्याऱ्या विरुद्ध हा कायदा आहे, या प्रेषित साहेब बिल संबंधी मुस्लिम समाज्यात माहिती देण्यात आली, या वेळी नगरसेवक सेवक गंगा दादा यांच्या हस्ते बाबा साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, या वेळी, मौलाना तौसिफ,एम सलीम, कादर भाई, नजमुल मंसुरी,बापू वाघ,जानी भाई, ऍड प्रमोद आहिरे,
मंसुरी सर,नजीर पठाण,कयाम सैय्यद,ऍड फरिदा मिठाईवाला,शकुर शेख,डॉ कुरेशी,संजय कटारे,सूर्यवंशी, एकनाथ बोडके,अकबर शाह,इतर बांधव उपस्तीत होते,

अजून बातम्या वाचा..

भारताच्या सार्वभौमत्व आणी अखंडतेला बाधा पोहचविणाऱ्या 232 चिनी ॲप्स वर भारत सरकार घालणार बंदी

भारताच्या सार्वभौमत्व आणी अखंडतेला बाधा पोहचविणाऱ्या 232 चिनी ॲप्स वर भारत सरकार घालणार बंदी

केंद्र सरकारने व्यापक पातळीवर चीनी कंपन्यांशी संबंधीत ॲप्सवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. 'तातडी' आणि...

read more
जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई आहेर व आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई आहेर व आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या पाचव्या राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेची सुरवात 40...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]