loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १७ एप्रिल २०२२ !

Apr 17, 2022


मेष :- ताणतणाव बाजूला सारावेत. घरातील गोष्टीत अधिक लक्ष घाला. कामात स्त्रियांची मदत घ्याल.

वृषभ :- कामातील घाई उपयोगाची नाही. प्रलोभनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

मिथुन :- कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्यावे. भौतिक गोष्टींचा फार विचार करू नका.

कर्क :-.भावनेला आवर घालावी लागेल. काही कामे विनाअडचणी पार पडतील.

सिंह :- गूढ गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल. लबाड लोकांपासून दूर राहावे.

कन्या :- तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. संभाषण कौशल्य दाखवता येईल.

तूळ :- चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल. योग्य परीक्षण करावे लागेल.

वृश्चिक :- कमिशनच्या कामातून लाभ मिळवाल. बौद्धिक दृष्टीने विचार मांडाल.

धनु :- सर्वबाबी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. गोड बोलून कामे पूर्ण करून घ्याल.

मकर :- जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. आपल्याच मतावर आग्रही राहू नका.

कुंभ :- मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल. मोठ्या लोकांमध्ये उठबस वाढेल.

मीन :- बौद्धिक चातुर्य दाखवाल. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.


अजून बातम्या वाचा..

.