अंकुश भाऊ गवळी यांची नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन च्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना अमोल भाऊ दंडगव्हाळ. परेश (छोटू )राऊत. राहील भाई मन्सूरी. रॉकी बोन्द्रे भावड्या वाळुंज. निखिल पवार. रवी बारी. गणेश गर्जे. समीर औरंगे.अमोल परदेशीं. मोनू पवार आदी उपस्थित होते
बघा व्हिडिओ – श्रीराम मंदीर स्थापना उत्सव वडाळी (बु) येथे उत्साहात साजरा
नांदगाव : मारुती जगधने श्रीराम मंदीर देशभरात साजरा होत असताना नांदगाव तालुक्यात देखील हा उत्सव...











