अंकुश भाऊ गवळी यांची नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन च्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना अमोल भाऊ दंडगव्हाळ. परेश (छोटू )राऊत. राहील भाई मन्सूरी. रॉकी बोन्द्रे भावड्या वाळुंज. निखिल पवार. रवी बारी. गणेश गर्जे. समीर औरंगे.अमोल परदेशीं. मोनू पवार आदी उपस्थित होते
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 19 व्या वर्षी भारती अखंड भारत दिनी आयोजित रक्तदान शिबीरात 26 रक्तदात्यांचे रक्तार्पण शतकवीर रक्तदाते प्रदीप गुजराथी यांचे 106 व्यानदा रक्तदान
मनमाड - भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या अमृत महोत्सव दिनाच्या निमित्ताने (14 अखंड भारत दिनी )...











