अंकुश भाऊ गवळी यांची नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन च्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना अमोल भाऊ दंडगव्हाळ. परेश (छोटू )राऊत. राहील भाई मन्सूरी. रॉकी बोन्द्रे भावड्या वाळुंज. निखिल पवार. रवी बारी. गणेश गर्जे. समीर औरंगे.अमोल परदेशीं. मोनू पवार आदी उपस्थित होते
राशी भविष्य : ९ जुलै २०२३ – रविवार
मेष : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततिसौख्य लाभेल. वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील....









