नांदगाव बाजार समितीच्या आवारात एका दुचाकीला अचानक लागलेल्या आगीमुळे खळबळ उडाली. अनेक शहरात घडलेल्या अशा घटनांमुळे प्रथमतः कोणीही आग विझविण्यााठी पुढे आले नाही मात्र टाकीतील पेट्रोल ने पेट घेण्या अगोदर प्रशांत ईघे आणि किरण घुगे या दोघांनी पाण्याचा मारा करत आग विझविली व होणारा पुढील अनर्थ टळला. सदरील दुचाकी ही जॉन सुनील वाघ, दहेगाव नाका यांची असल्याचे कळते.
जितेंद्र वाले यांचा सत्कार
रोटरी क्लब तर्फे आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेले विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. जितेंद्र श्रावण...










