मेष :- दिवसभर धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल.
कर्क :- धन वृद्धीचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल.
सिंह :- बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. आहारावर विशेष नियंत्रण ठेवा.
कन्या :- खर्च समाधानकारक असेल. मानसिक शांतता लाभेल. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील.
तूळ :- एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते. मत मांडताना थोडासा विचार करावा.
वृश्चिक :- संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. बोलताना तारतम्य बाळगावे.
धनू :- घरासाठी खरेदी केली जाईल. आनंदाची अनुभूति घ्याल.
मकर :- अचानक उद्भवणाऱ्या खर्चावर आळा घालावा. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल.
कुंभ :- बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. अचानक खर्चात भर पडू शकते.
मीन :- उगाच रागराग करू नका. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे.




