मनमाड विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित मनमाड च्या निवडणुकीत संचालकपदी निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आला याप्रसंगी साधना गायकवाड,सचिन दराडे, कैलास भाबड, छगन साठे,कुंदाबाई हाडपे,संध्या स्वर्गे, दशरथ जाधव, जयवंत जाधव, गणेश जाधव,मधुकर गुंडगळ,लक्ष्मीबाई जाधव उपस्थित होते
कातरणी शिवारात तरसाचा संचार, ग्रामस्थ भयभीत
चांदवड व येवला तालुक्यांच्या परिसरातील तळेगाव कातरणी शिवारात गेल्या सलग तीन दिवसांपासून तरस दिसत...











