नाशिक ग्रामीण पोलीस मध्ये कार्यरत भारतभूषण पगारे यांचे लहान बंधु नितिन उत्तम पगारे यांचे आज २२ शुक्रवार रोजी दीर्घ अजाराने निधन झाले आहे. त्याच्या पच्यात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आदी परिवार आहे.बनितीन पगारे हे ही आपल्या दिलखुलास स्वभावाने नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने त्यांचा नाशिक जिल्ह्यातील मोठा मित्रपरिवार हळहळला आहे
मनमाड महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा
*मनमाड: दिनांक १८डिसेंबर* येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य...











