loader image
[ays_poll id=7]

वि.का.से.स. बिरोळे चेअरमन पदी दीपक मोरे, व्हा. चेअरमनपदी निंबा शेलार

Apr 23, 2022


विविध कार्यकारी सेवा संस्था बिरोळे तालुका नांदगाव येथील सोसायटीच्या निवडणुकीत आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा दीपक मोरे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविलेल्या पॅनल ने संपूर्ण 13 जागांवर विजय संपादित केला होता. काल शुक्रवार दिनांक 22 एप्रिल रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयातील निवडणूक अधिकारी विनायक जाधव यांच्या उपस्थितीत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची नियुक्ती करण्यात आली.
बिरोळे सोसायटीच्या चेअरमन पदी श्री दीपक मोरे तसेच व्हाईस चेअरमन पदी निंबा शेलार यांची निवड करण्यात आली.
सोसायटी बिरोळे सोसायटी निवडणुकीत संपूर्ण पॅनल 13 जागांवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले.
बिरोळे सोसायटीच्या निवडणुकीत दीपक मोरे,निंबा शेलार,किरण शेलार,जिभाऊ सौंदाणे,सरुबाई सौंदाणे,नामदेव चव्हाण,राजाराम सूर्यवंशी,पांडू माळी,काळू पवार,शिवराम पवार,हौसाबाई हिलम,निर्मलाबाई नवसारे,रामभाऊ शेलार आदी विजयी झाले होते.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, विलास आहेर, शहरप्रमुख सुनील जाधव, युवासेना शहर प्रमुख मुज्जू शेख, भैय्यासाहेब पगार, शेखर पाटील.आदींसह बिरोळे ग्रामस्थ उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.