loader image
[ays_poll id=7]

राज्यात पुन्हा होणार मास्क सक्ती?

Apr 27, 2022

कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व निर्बंध शिथिल केले. मात्र सरकारने मास्क वापरणं ऐच्छिक ठेवलं होतं. मात्र आता पुन्हा मास्क वापरणं सक्तीचं होऊ शकतं, असं म्हंटल जात आहे.
बंदिस्त ठिकाणी पुन्हा मास्कची सक्ती होणार का अशी शंका व्यक्त होतेय. अन्य राज्यांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. त्यावेळी टास्क फोर्समधील बहुतांश डॉक्टरांनी मास्कबाबत फेरविचार करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
.