मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
फलक रेखाटन – महाराणी, पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर
🛑 फलक रेखाटन 🛑 दि.१३ ऑगस्ट २०२३ महाराणी,पुण्यश्लोक , अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त...











