मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नांदगाव मध्ये जल्लोष
नांदगाव सोमनाथ घोंगाणे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षा चा निकाल आज सवौच्च न्यायलयाने देताच आ. सुहास...










