मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
शिक्षकांच्या बदल्यांना लागणार “ब्रेक” – दीपक केसरकर
राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांबाबत राज्य सरकार एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भविष्यात...










